शिवाची शाळा - प्रत्येक घरातली शाळा

"प्रत्येक घरात दररोज आईवडील आणि मुलांमध्ये प्रेमळ संवाद व्हावा आणि त्या संवादातून मुलांचा सर्वांगीण विकास घडावा — हाच 'शिवाची शाळा'चा उद्देश आहे."

आमची पुस्तके का घ्यावी?

📚 दररोजचं शिकणं – सोपं आणि मजेदार होतं.
📵 १००% स्क्रीनशिवाय शिक्षण – मुलांना मोबाईलपासून दूर ठेवता येतं
🌱 जीवनकौशल्ये व नैतिक मूल्ये मुलांमध्ये रुजवते
👨‍👩‍👧‍👦 आईवडील आणि मुलांमधील संवाद वाढवतात, नातं घट्ट करतात.
❤️ पालकांनी पालकांसाठी लिहिलेली पुस्तके.
🧠 मुलांची बुद्धीमत्ता, विचारशक्ती, स्मरणशक्ती, निर्णयक्षमता, निरीक्षण क्षमता वाढवते.
🗣️ इंग्रजी भाषेचं ज्ञान व संवादकौशल्य सुधारते

📚 रोज शैक्षणिक माहितीच्या पोस्टसाठी follow करा: