Skip to product information
1 of 9

Shivachi Shala

Basic English Books

Basic English Books

Regular price Rs. 350.00
Regular price Rs. 540.00 Sale price Rs. 350.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Basic English Book Set 

📘 9 पुस्तके
👶 वयोगट: 3 वर्षे आणि त्यापुढील मुलांसाठी

📖 या पुस्तकांमध्ये मिळेल:
  • 🔤 इंग्रजी मराठी बाराखडी
  • 🧩 900+ दोन शब्दांचे वाक्य
  • 🧠 1100+ तीन शब्दांचे वाक्य
  • 📚 1200+ इंग्रजी मराठी शब्दसंग्रह
  • 🔠 200+ तीन अक्षरी शब्द
  • 🔡 300+ चार अक्षरी शब्द
✨ या पुस्तकांचे फायदे:-
✔️ मुलांचा शब्दसंपदा आणि वाक्यरचना समृध्द होते
✔️ इंग्रजी बोलण्याचा आत्मविश्वास निर्माण होतो
✔️ मराठी भाषेशी इंग्रजीचा सहज संबंध तयार होतो
✔️ घरबसल्या पालक मुलांना शिकवू शकतात
✔️ दिवसाला 10 मिनिटे दिली तरी भरपूर प्रगती
✔️ मोबाईलपासून दूर राहून ज्ञानाकडे वाटचाल
View full details

आमची पुस्तके का घ्यावी?

📚 दररोजचं शिकणं – सोपं आणि मजेदार होतं.
📵 १००% स्क्रीनशिवाय शिक्षण – मुलांना मोबाईलपासून दूर ठेवता येतं
🌱 जीवनकौशल्ये व नैतिक मूल्ये मुलांमध्ये रुजवते
👨‍👩‍👧‍👦 आईवडील आणि मुलांमधील संवाद वाढवतात, नातं घट्ट करतात.
❤️ पालकांनी पालकांसाठी लिहिलेली पुस्तके.
🧠 मुलांची बुद्धीमत्ता, विचारशक्ती, स्मरणशक्ती, निर्णयक्षमता, निरीक्षण क्षमता वाढवते.
🗣️ इंग्रजी भाषेचं ज्ञान व संवादकौशल्य सुधारते

📚 रोज शैक्षणिक माहितीच्या पोस्टसाठी follow करा: