1
/
of
10
SHIVACHI SHALA
ENGLISH SENTENCE BOOKS
ENGLISH SENTENCE BOOKS
Regular price
Rs. 350.00
Regular price
Rs. 550.00
Sale price
Rs. 350.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
📘 10 पुस्तके
👶 वयोगट: 5 वर्षे आणि त्यापुढील मुलांसाठी
✍️ या पुस्तकांमध्ये मिळेल:
👨👩👧👦 180 वाक्य - कुटुंबाविषयी
🏠 300 वाक्य - घराविषयी
🤝 295 वाक्य - मैत्रीविषयी
🏫 300 वाक्य - शाळाविषयी
🍽️ 250 वाक्य - जेवणाविषयी
🏃♂️ 270 वाक्य - क्रियाविषयी
🎨 300 वाक्य - रंगाविषयी
🗣️ 201 वाक्य - शब्दाविषयी
📘 1200+ इंग्रजी मराठी शब्दसंग्रह
✨ पुस्तक संचाचे फायदे:-
✔️ मुलांचा शब्दसंपदा आणि वाक्यरचना समृध्द होते
✔️ इंग्रजी बोलण्याचा आत्मविश्वास निर्माण होतो
✔️ मराठी भाषेशी इंग्रजीचा सहज संबंध तयार होतो
✔️ घरबसल्या पालक मुलांना शिकवू शकतात
✔️ दिवसाला 10 मिनिटे दिली तरी भरपूर प्रगती
✔️ मोबाईलपासून दूर राहून ज्ञानाकडे वाटचाल

आमची पुस्तके का घ्यावी?
📚 दररोजचं शिकणं – सोपं आणि मजेदार होतं.
📵 १००% स्क्रीनशिवाय शिक्षण – मुलांना मोबाईलपासून दूर ठेवता येतं
🌱 जीवनकौशल्ये व नैतिक मूल्ये मुलांमध्ये रुजवते
👨👩👧👦 आईवडील आणि मुलांमधील संवाद वाढवतात, नातं घट्ट करतात.
❤️ पालकांनी पालकांसाठी लिहिलेली पुस्तके.
🧠 मुलांची बुद्धीमत्ता, विचारशक्ती, स्मरणशक्ती, निर्णयक्षमता, निरीक्षण क्षमता वाढवते.
🗣️ इंग्रजी भाषेचं ज्ञान व संवादकौशल्य सुधारते