Shivachi Shala
Why & How Book Set I का आणि कसे? पुस्तकांचा संच
Why & How Book Set I का आणि कसे? पुस्तकांचा संच
Couldn't load pickup availability
👦👧 ६ वर्षांवरील सर्व मुलांसाठी
✅ या ८ पुस्तकांच्या संचामध्ये काय आहे?
🌊 पृथ्वी आणि महासागर
⛈️ हवामान आणि निसर्ग
💡 दैनंदिन विज्ञान (Everyday Science)
🐜 कीटक आणि छोटे जीव
🌿 झाडे आणि वनस्पती
🚀 अंतराळ आणि विश्व
🐅 प्राणी आणि पक्षी
🫀 मानवी शरीर
✅ पालकांनी हा संच का घ्यावा?
✅ मुलांचे General Knowledge (GK) वाढवण्यासाठी
✅ विज्ञानातील अवघड संकल्पना सोप्या मराठीत समजण्यासाठी
✅ मुलांमध्ये वाचनाची गोडी लावण्यासाठी
✅ मोबाईलच्या जगातून मुलांना बाहेर काढून ज्ञानाच्या जगात नेण्यासाठी

आमची पुस्तके का घ्यावी?
📚 दररोजचं शिकणं – सोपं आणि मजेदार होतं.
📵 १००% स्क्रीनशिवाय शिक्षण – मुलांना मोबाईलपासून दूर ठेवता येतं
🌱 जीवनकौशल्ये व नैतिक मूल्ये मुलांमध्ये रुजवते
👨👩👧👦 आईवडील आणि मुलांमधील संवाद वाढवतात, नातं घट्ट करतात.
❤️ पालकांनी पालकांसाठी लिहिलेली पुस्तके.
🧠 मुलांची बुद्धीमत्ता, विचारशक्ती, स्मरणशक्ती, निर्णयक्षमता, निरीक्षण क्षमता वाढवते.
🗣️ इंग्रजी भाषेचं ज्ञान व संवादकौशल्य सुधारते